वधु - वर फॉर्म

संताजी सेना मुर्तिजापुर तालुका अध्यक्ष सुमितभाऊ सोनोने

23 January 2018 sant santaji maharaj jagnade 1 views

         लाखपुरी:०७ : मुर्तिजापुर तालुक्यातील तिर्थ क्षेत्र लाखपुरी येथे आयोजीत संताजी सेना लाखपुरीच्या वतीने मुर्तिजापुर येथील संताजी सेना तालुका अध्यक्ष सुमितभाऊ सोनोने यांची संताजी सेना तालुका अध्यक्ष म्हणुन निवड झाल्याबद्दल संताजी सेना लाखपुरी च्या वतीने त्यांचा विशेष सत्कार लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे करण्यात आला. कार्य़क्रमाला प्रमुख उपस्थीती म्हणुन मधुकरराव भोपत , सितारामजी नवघरे, नामदेवराव भोपत , सुनिल हरणे यांच्या प्रमुख उपस्थीत सुरुवात झाली . दिप प्रज्वलन व संताजी माहाराज यांच्या प्रतिमेस पुजन व हाराअर्पण करुन सर्व उपस्थीत तेली समाज बांधवाना अभिवादन केले. यावेळी पाहुण्याचे मुर्तिजापुर तेली समाज बांधवान कडुन स्वागत करण्यात आले. मुर्तिजापुर येथील संताजी सेना अध्यक्ष सुमित सोनोने , मधुकरराव मेहर , सितारामजी नवघरे , नामदेवराव भोपत , सुनिल हरणे , पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी मंचाकावरील प्रमुख पाहुणे सुनिल हरणे यांनी समाजाबद्दल विचार व्यक्त केले व सुमित सोनोने यांनी सुध्दा तेली बांधवान मार्गदर्शन केले व संताजी जगनाडे महारज यांचा फोटो भेट दिला , व नानाप्रकाश मेहर यांनी सुध्दा मार्गदर्शन केले यावेळी नवनिवार्चीत अध्यक्ष सुमित सोनोने व प्रमुख पाहुणे यांनी समाजातील समस्या जाणुन घेवुन समाज बांधवाशी चर्चा केली . यावेळीस ,डॉ . विजय हरणे , प्रदिप घनमुळे ,नानाप्रकाश मेहर ,गजानन नवघरे , पुरुषोत्तम घनमुळे , अनिल भोपत ,डिगांबर उघडे , दिलीप घनमुळे ,डॉ. महिद्र नवघरे , रामराव मेहर ,प्रकाश दहापुते , डॉ.हेमप्रकाश मेहर ,संजिवन नवघरे , सुधाकर दहापुते,प्रभाकर नवघरे ,राजु नवघरे ,प्रकाश उघडे , शरद दहापुते ,विठ्ठलराव नवघरे ,सतिष घनमुळे ,गणेश मेहर डॉ. दिलीप नवघरे, छगन सुडके , प्रकाश नवघरे , रमेश नवघरे , प्रदिप मेहर,गोपाल गयाणे , प्रमोद लोखंडे,मोहन अबाडे , चंद्रशेखर लावरे , राजु पिंजरकार , गजानन भोपत ,मोहन अंबाडे , आदेश भोपत ,पंकज चतुर , शाम पांगरकार , सुनिल मेहर , अनिल वाघमारे , सुनिल मेहर , अंकुश नवघऱे , पत्रकार अतुल नवघरे , राहुल भोपत ,प्रशांत नवघरे गौरव दहापुते ,संदिप पांगरकार , संदिप नवघरे ,पवन पांगरकार , नितीन डहाके ,इत्यादी तेली समाज बांधव उपस्थित होते. संचालन अतुल नवघरे यांनी केले तर आभार अंकुश नवघरे यांनी मानले.

Murtizapur Teli Samaj with Sant Santaji maharaj

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

UGC Bill Controversy: मोदी जी और तेली समाज पर 'षड्यंत्र' की सच्चाई ?