वधू - वर फॉर्म

पद्मवंशी राठौर तेली समाज तेली चैंपियन ट्रॉफी महाराष्ट्र राज्य

29 January 2018 Teli samaj 121 views

      दि.17-1-2018 रोजी कामगार चौक सिडको M 2 स्टेडीयम वर पद्मवंशी राठौर तेली समाज तेली चैंपियन ट्रॉफी महाराष्ट्र राज्य ३ दिवसीय क्रीक्रेट मँचचे आयोजन करन्यात आले असुन सर्वप्रथम मान्यवराच्या हस्ते महाराना प्रताप सीहं याच्या प्रतीमेस हार घालुन मशाल पेटवुन सकाळी ७.३० ला उद्दघाटन करन्यात येवुन शो मँच जेस्ठ कार्यकर्ता टिम संभाजीनगर व आयोजक टिमने प्रथम खेळाची सुरवात झाली.

padmavansi Rathor Teli Samaj Champions Trophy Maharashtra

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध