वधू - वर फॉर्म

भद्रावती तेली समाज श्री संताजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा

31 January 2018 sant santaji maharaj jagnade 104 views

         महाराष्ट्र भद्रावती तेली समाज दिनांक 28 जानेवारी 2011 रोजी चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती शहरातून प्रथमच संतश्रेष्ठ श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा चे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेमध्ये तेली समाजातील सर्व अबाल वृद्ध स्त्री-पुरुष यांनी फार मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यानिमित्त शहराच्या सर्व भागातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तेली समाजाचे श्री प्रशांत झाडे ( नगरसेवक भद्रावती) यांचे अमुल्य सहकार्य शोभा यात्रे करता मिळाले. या शोभायात्रेसाठी सर्व नागरिकांची फार मोठी गर्दी झाली होती.

Bhadravati Teli Samaj Maharashtra sant santaji maharaj jagnade punyatithi

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh