वधु - वर फॉर्म

तेली समाज संघटना नागपुर उमरेड, भिवापूर व कुही गुणवंत विद्यार्थी सत्‍कार

13 August 2015 Teli samaj 38 views

             तेली समाज संघटना उमरेड, भिवापुर व कुही तहसील मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवार दिनांक 15 2015 रोजी दुपारी तीन वाजता आशीर्वाद मंगलम गिरड रोड उमरेड येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री ऊर्जा महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा, समारंभ अध्यक्ष माननीय खासदार श्री रामदासजी तडस, वर्धा लोकसभा मतदारसंघ, अतिथी मान्य असो निशा सावरकर, अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर, आमदार श्री राजेंद्र मुळक माजी राज्यमंत्री महाराष्ट्र शासन, आमदार श्री कृष्णाजी खोपडे, नागपूर विधानसभा पूर्व मतदारसंघ, आमदार श्री चरण्‍ाजी वाघमारे, तुमसर विधानसभा मतदारसंघ, आमदार श्री सुधीर पारवे उमरेड विधानसभा मतदारसंघ, प्रमुख उपस्थिती श्री शरद डोनेकर, जिल्हा परिषद नागपूर, सौ. कुंदाताई पौनीकर, अध्‍यक्षा नगर परिषद उमरेड, सौ. शालुताई मेंढुले, सभापती पंचायत समिती उमरेड, श्री. गंगाधरराव रेवतकर, उपाध्‍यक्ष नगरपरिषद, उमरेड, सामान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमास उमरेड भिवापूर कुही व नागपूर शहरातील सर्व तेली समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी निवेदन समस्त पदाधिकारी सदस्य तेली समाज संघटना उंबरे यांनी केले आहे.

Teli Samaj Nagpur Umred Bhiwapur Kuhi gunvant vidyarthi satkar

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठक मै श्री विजय चौधरी प्रदेशाध्‍यक्ष भजपा