वधू - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा हिंगणघाट तर्फे भव्य कार्यकर्ता मेळावा

18 April 2015 Teli samaj 127 views

        महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा हिंगणघाट तर्फे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यकर्ता मेळाव्यात माननीय खासदार श्री रामदास तडस साहेब यांनी तेली समाजातील कार्यकर्त्यांना समाजाचे संघटन करण्यासाठी आपली प्रयत्नही भाषण दिले. या कार्यक्रमासाठी युवा नेते श्री पंकज रामदासजी तडस व श्री अतुल वांदिले यांनी फार मोठे परिश्रम घेतले. उपस्थित सर्व तेली समाजाच्या कार्यकर्त्यांनी मध्ये एक उत्साह दिसतात होता.

Teli Samaj mahasabha Hinganghat karyakarta melava

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran