वधू - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी पूर्व नागपुर विभागाची बैठक

10 September 2016 Teli samaj 115 views

               शनिवार दिनांक 10/9/2016 रोजी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी पूर्व नागपूर विभागाची बैठक व नियुक्ती पञ वाटपाचा कार्यक्रम पारडी येथील गिरनार सोसायटी हॉल भंडारा रोड येथे राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री कृष्णरावजी हिंगणकर साहेब यांच्या अध्यक्षते खाली घेन्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणून श्री ईश्वरजी बाळबुधे प्रदेश सह-सचिव व प्रसिध्दी प्रमुख ,सुखदेव वंजारी :- राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय तैलिक साहु महासभा युवक आघाडी ,विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा युवक आघाडी पूर्व विदर्भ  महाराष्ट्र प्रातिक युवक आघाडीचे नागपूर शहराचे अध्यक्ष श्री सुभाष घाटे  तेली समाज महासभेचे सचिव श्री राजाभाऊ माहुरे , प्रख्यात सामाजीक क्षेञातील लेखक श्री हेमंतजी चांदेवार ,उत्तर नागपूरचे अध्यक्ष मंगेश सातपुते ,काटोल तालुक्याचे विभागिय संघटन महासचिव पञकार प्रशांतजी बारई ,विभागीय संघटन सचिव श्री राजेन्द्र चकोले या कार्यक्रमाचे आयोजक पूर्व नागपूर विभागाचे अध्यक्ष धर्मेन्द्र कारमोरे व गणमान्य विषेश निमंञीत समाज बांधव या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Teli Samaj mahasabha yuvak Aghadi Nagpur

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab