वधू - वर फॉर्म

वीरशैव लिंगायत तेली समाज सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. प्रमोद मदन देशमाने

29 November 2015 Teli samaj 131 views

     वीरशैव लिंगायत तेली समाजाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. प्रमोद मदन देशमाने यांची निवड झाल्याबद्ल त्यांचा सत्कार करण्‍यात आला. यावेळी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत तेली समाजाचे प्रांतिक अध्यक्ष वसंतराव सांगवडेकर. प्रांतिक उपाध्यक्ष विश्वनाथ शेजवळ. जिल्हा अध्यक्ष कमलाकर शेजवळ व इतर मान्यवर व वीरशैव लिंगायत तेली समाजाचे  समाजबांंधव  मोठया संख्‍यने उपि‍स्थित होते.

Veershaiv Lingayat teli samaj Satara vice president Pramod Deshmane

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक