वधू - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा नागपुर तर्फे ब्लँकेट व शाल वाटप

11 December 2016 Teli samaj 116 views

             महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा नागपुर तथा नागपुर शहर मिञ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10-12-16 राञी ठीक 10-00 वाजेपासून नागपुर शहरात विविध ठिकाणी ( कंबल) ब्लँकेट व शाल वाटप मा आमदार श्री कृष्णा खोपडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला, या प्रसंगी नागपूर शहर मिञ परिवार अध्यक्ष मनोज चापले, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी नागपुर शहर अध्यक्ष सुभाष घाटे तथा नागपूर शहर मिञ परिवार, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते

Teli Samaj Mahasabha Nagpur Distribution Of Blanket

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj hareli utsav in Telibandha Talab