वधु - वर फॉर्म

तेली समाज नागपुर वार्षिक स्नेह संमेलन

14 November 2016 Teli samaj 1 views

         सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर 2016 व रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 2016 रोजी श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा, अंबाळा ( रामटेक) व गरोबा मैदान, छापरु नगर नागपुर चे ८३ वे वार्षिक स्नेह संमेलन रविवार आणि सोमवारी मोठ्या उत्सवात व थाटामाटात पार पडले. यावेळी तेली समाजातील समाजबांधव फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Teli Samaj Nagpur Varshik Sneh Sammelan

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi