वधू - वर फॉर्म

मौदा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी बैठक

11 September 2016 Teli samaj 114 views

    दिनांक 11/9/2016 रोजी मौदा येथील महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीची बैठक वृदावन लॉन येथे आयोजीत करन्यात आली या बैठकीला अध्यक्ष स्थानी प्रदेशचे सह-सचिव व प्रसिध्दी प्रमुख ईश्वरजी बाळबुधे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष सुखदेव वंजारी अखिल भारतीय तैलीक साहु महासभा युवक आघाडी ,नागपूर शहराचे अध्यक्ष सुभाष घाटे राजाभाऊ माहुरे संताजी सभागृह तेली समाज महासभा देविदासजी लांजेवार भंडारा जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा राजुभाऊ ईखार मौदा शहर तेली समाज अध्यक्ष साहेब, अरूणभाऊ क्षिरसागर, किशोरजी वैरागडे मौदा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक युवक आघाडी, रामजी मस्के, धनराज मदनकर,सुखदेव जिभकाटे ,सहादेवजी तिघरे साहेब या कार्यक्रमाचे आयोजक अमित कुर्जेकार यांच्या सह मौदा तालुक्यातील समाज बांधव उपस्थीत होते.

Mauda teli Samaj yuvak Aghadi Meeting

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story