वधू - वर फॉर्म

तेली समाज मौदा च्या वतीने संत जगनाडे महाराज यांचे पूजन

10 August 2016 Teli samaj 116 views

    नागपुर - श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाजातील फार मोठे महान संत होते. त्यांनी स्वतः संत तुकारामांच्या अभंग गाथा स्वहस्ते लिहून त्यांचे रक्षण केले. त्यामुळेच आज सर्व विश्वामध्ये संत तुकारामांच्या अभंग गाथा आपण पाहू शकतो. या या अभंगात त्यांनी स्वतःच्या अचाट स्मरणशक्तीने लिहून काढल्या. असे हे महान संत संताजी महाराज जगनाडे तेली समाजाचे दैवत आहेत. तेली समाज मौदा श्रावण मासानिमित्त श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती चा कार्यक्रम ठेवला होता. सदर कार्यक्रमात तेली समाज बांधव व मौदा तेली समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Teli Samaj Mauda Sant santaji maharaj jagnade Puja

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu