वधू - वर फॉर्म

रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा

03 February 2018 Teli samaj 140 views

        रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्था या समाज  संस्थेचा कार्यक्रम दि.२८ जानेवारी २०१८ रोजी रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी व स्नेहसंमेलन सोहळ्या निमित्त संस्थेच्या वतीने समाजबांधवान करिता विद्यार्थी गुणगौरव, जेष्ट समाज बांधवाचा सत्कार, हळदी-कुंकू, इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. क्रार्यक्रमाचे ठिकाण ठाणे महानगर पालिका माध्यमिक , शाळा ,किसन नं ३ , वागळे इस्टेट , ठाणे -४००६०४
          तरी सर्व समाज बांधवानी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ,ही नम्र विनंती रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्था वतीने करण्‍‍‍‍‍यात आलेली  आहे.

Kokanastha Teli Samaj vadhu var palak parichay melava Raigad

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

indian Republic Day with army & Sahu samaj