वधू - वर फॉर्म

तिवसा तेली सामजाच्या वतीने संत जगनाडे महाराजांची पुण्यतिथी साजरी

03 February 2018 sant santaji maharaj jagnade 118 views

नागरिकांना 25 किलो बुंदीचे वाटप

    अमरावती तिवसा तेली समाज : येथिल समाज संघटनेच्या वतीने समाज बाधंवांनी नगरपंचायत परिसरात संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली. यावेळी सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन व हारार्पण करून प्रसादाचे वाटप केले. संताजींचा लयघोष करीत एक स्टॉल लावून नागरिकांना 25 किलो बुंदीचे वाटप करण्यात आले.

    यावेळी यवंत धंडागे, हरिश्चंद्र नागरमोड, शंकर कुरपडे, गोपाळ घाट, शंकर डहाके, हेमंत निखाडे गोपाल हिमाने, संजय शिखरे, विलास खेडकर, रमेश गोफने, किशोर बिजवे, अनिल मापले, रमेश गोफने, किशोर बिजवे, अनिल मापले, नरेंद्र बाभुळकर, ज्ञानेश्वर टिकल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अमित बाभुळकर, सुनील बाखडे, सुनील राऊत, प्रशांत डहाके, अजय शिरभाते, विनोद शिरभाते, प्रदिप अंबुलकर, निलेश पाटील, हरीश गुल्हाने, मयुर डहाके, मंगेश बाखडे, उमेश बाखडे, उमेश डहाके, अजय सुरटकर, अभिषेक डहाके, उमेश नागरमोथे, सुरेंद्र शिरभाते, अमोल चौधरी, अतुल मसले, राहुल मसले, मंगेश डहाके आदिंनी नरिश्रम घेतलें.

Tiosa Teli Samaj

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story