वधु - वर फॉर्म

संताजी प्रतिष्ठान नगर रोड तिळगुळ, हळदीकुंकू व विद्यार्थी गुणगौरव स्नेह भोजन समारंभ

23 January 2018 Teli samaj 2 views

     चंदन नगर, येरवडा, वडगावशेरी, विमाननगर, विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव, वाघोली, फुलगाव, येथील तेली समाजातील बंधू-भगिनींसाठी तिळगुळ, हळदीकुंकू व विद्यार्थी गुणगौरव स्नेह भोजन समारंभ रविवार दिनांक 28-1- 2018 रोजी सायंकाळी 6 ते 9 यावेळी आयोजित आलेला आहे. याप्रसंगी संबंध उपस्थित माननीय श्री बापूसाहेब पठारे माजी आमदार वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ, तसेच सौ. वसुंधराताई उबाळे, सरपंच वाघोली, श्री शिवदास उबाळे अध्यक्ष सुदूंबरे संस्था, सदस्य ग्रामपंचायत वाघोली, श्री रोहिदास उबाळे , अध्यक्ष सुदूंबरे उत्सव, मीनाक्षी मखमले, माजी नगरसेविका, श्री अशोक पांगारकर, नगरसेवक जालना, श्री दीपक रत्नपारखी, सरपंच कोठे यमाई, श्री रत्नाकर शेळके, अध्यक्ष मानव कल्याण ट्रस्ट, श्री अरविंद पासारकर, संस्थापक अध्यक्ष हास्‍य योग, श्री मोहन चिंचकर, अध्यक्ष संताजी तेली समाज हडपसर, श्री रमेश भोज, अध्यक्ष संताजी प्रतिष्ठान कोथरूड, श्री रोहिदास हाडके अध्यक्ष दक्षिणी भाग, श्री सुभाष शेजवळ, अध्यक्ष संताजी सेवा मंडळ, सिंहगडरोड, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

Santaji Pratishthan Nagar road Tilgul, Haldi Kunku Samaranabh

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठक मै श्री विजय चौधरी प्रदेशाध्‍यक्ष भजपा