वधू - वर फॉर्म

सावजी तेली समाज स्नेह मंडळ अकोला वार्षिक स्नेह सम्मेलन

02 February 2018 Teli samaj 128 views

    सावजी तेली समाज स्नेह मंडळ अकोला द्वारा आयोजित वार्षिक स्नेह सम्मेलन 2018 संपन्‍न झाले. यावेळी तेली समाजाचे आराध्‍़य दैवत श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्‍या प्रि‍तिमा पुजनां  व  दिप  प्रज्‍वलनांने कार्यक्रमाची सुरूवात करण्‍यात  आली.  सावजी तेली समाज अध्यक्ष श्री दिलीपराव हांडे साहेब , सन्माननीय सचिव श्री अशोकराव पचगाडे साहेब यांची दिशा  दर्शक मार्गदशनांने समस्‍त तेली  समाज  मंत्र मुग्‍‍‍‍ध झाला. या प्रसंगी संताजी सेनेचे अध्यक्ष श्री प्रमोदराव देन्डवे यांनी संताजी सेनेची दिनदर्शिका सर्व मान्यवारांना भेट दिली.  कार्यकारी मंडळ विशेषतः सावजी तेली समाज अध्यक्ष श्री दिलीपराव हांडे साहेब , सन्माननीय सचिव श्री अशोकराव पचगाडे साहेब यांनी सदर कार्यक्रम यश्‍स्‍वी करण्‍यासाठी फार मोठे परिश्रम घेतले.

Saoji Teli Samaj Sneha Mandal Akola sneh sammelan

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand