वधू - वर फॉर्म

अखिल भारतीय तैलिक साहु महासभा युवा प्रकोष्ठ नवी दिल्ली च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी मंगेश सातपुते

01 February 2018 Teli samaj 127 views

         नागपुर  - अखिल भारतीय तैलिक साहु महासभा युवा प्रकोष्ठ नवी दिल्ली च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी मंगेश सातपुते यांची नियुक्ति झाल्या बद्दल पूर्व नागपुर चे लोकप्रिय आमदार मा. कृष्णाजी खोपड़े साहेब, सुप्रसिद्ध लेखिका कवियत्री मा. विजया ताई मारोतकर, वर्धा चे माजी खासदार मा. सुरेशजी वाघमारे साहेब, अखिल भारतीय तैलिक साहू महासभा चे राष्ट्रीय युवा अप्पर महामंत्री मा.सुभाष भाऊ घाटे, अखिल भारतीय तैलिक साहू महासभा चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. उमेशजी साहू, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेश ओबीसी सेल चे प्रदेश अध्यक्ष मा. ईश्वरजी बाळबुधे साहेब, नागपुर शहर तेली समाज सामुहिक विवाह समिती चे अध्यक्ष मा.रामूजी वानखेड़े, जवाहर विद्यार्थी सभागृहा चे अध्यक्ष मा.रमेशजी गिरडे, नागपुर जिल्हा सहकारी पत संस्था फेडरेशन चे अध्यक्ष मा. राजेंद्रजी घाटे, उपाध्यक्ष मा. रविंद्रजी सातपुते यांचा शुभ हस्ते व सभाग्रहात समस्त नगरसेवक, नगरसेविका, सभापती, ग्रामीण चे सरपंच, उपसरपंच, व समस्त तेली समाज पदाधिकारी यांच्या उपस्थितित मंगेश सातपुते सत्कार करण्यात आला त्या बद्दल  मंगेश सातपुते यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.

Akhil Bharatiya tailik sahu samaj Yuva Prakoshtha vice chairman Mangesh Satpute

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj