वधू - वर फॉर्म

दारव्हा तेली समाज उपवर-वधु परिचय मेळावा

23 January 2018 teli samaj vadhu var melava 127 views

            दारव्हा तालुका तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत अखिल भारतिय तेली समाज सर्व शाखेय उपवर-वधु परिचय मेळावा दि.२१,०१,२०१८ सकाळी १०.०० वाजता शिवाजी स्टेडियमच्या प्रांगणात सपन झाला. सदर मेळावात तेली समाजातील वधु वर  व पालक प्रचंड संख्‍़येने हाजर होते. कार्यक्रमात श्री संत संताजी महाराजांचा जिवंत  देखवाने डोऴयाचे पारण्‍ो फिटल्‍याचा अनुभव  तेली समाज बांधवांस आला. सदर मेळाव्‍याचे प्रमुख  वैशिष्‍अ आसे की  यांत तेली समाजातील सर्व  उपशाखा च्‍या  वधु  वरांचा समावेश होता. त्‍यामुळे या मेळाव़यास विशेष महत़व प्राप्‍त झाले.  कार्यक्रमाची सुरूवात श्री. संत संताजी महाराजांच्‍या पुजनांनी झाली तर  वध्‍ुवर पुस्‍तकांचे प्रकाशन संत संताजी महाराजांची वेशभुषाा केलेलया बालकांच्‍या शुभहस्‍ते करण्‍़यात आले.

Darwha Teli Samaj vadhu var parichay Melava

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia