वधू - वर फॉर्म

एरंडेल तेली समाज नागपूर हळदीकुंकू समारंभ व महिला मेळावा

23 January 2018 Teli samaj 122 views

        एरंडेल  तेली समाज हितकारणी मंडळ नागपूर च्या वतीने एरंडेल तेली समाजातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला होता. याबरोबरच  एरंडेल तेली समाजातील  महिलांचा  मेळावा घेण्यात आला. सदर मेळावा प्लॉट नंबर 77 गणेश नगर संताजी सभागृह नागपूर येथे घेण्यात आला.  तेली समाजातील ज्येष्ठ महिलांच्या हस्‍‍‍‍ते एक कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर श्री संत संताजी महाराज यांची आरती  व पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. समाजातील ज्येष्ठ महिलांनी आपले अनुभव व्यक्त  केले. त्यानंतर  महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले.  

Yerandel Teli Samaj Nagpur haldi kunku samarambh

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठक मै श्री विजय चौधरी प्रदेशाध्‍यक्ष भजपा