वधु - वर फॉर्म

नागपुर तेली समाज सामूहिक विवाह समिती कार्यालय उद्घाटन 

29 January 2018 Teli samaj 25 views

          नागपुर तेली समाज सामूहिक विवाह समितीच्या कार्यालयाचे उद्घाटनकरण्‍यात आले यावेळी तेली समाजाचे बांधव व कार्यकर्ते  उपस्थित होते.  रमेश भाऊ गिरडे, शेखर भाऊ सावरबांधे, रामुजी वानखेडे, अभिजीतजी वंजारी ,पुरुषोत्तमजी घाटोल, मोहन आगाशे इतर पदाधिकारी व समाजाचे नेते समाज कार्यकर्ते इत्‍यादी  उपस्थित होते 

Nagpur Teli Samaj samudaik vivah karyalay udghatan

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध