वधू - वर फॉर्म

संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा चंद्रपुर चिमूर

05 February 2018 Teli samaj 118 views

    दि. 21 जानेवारी 2018 रोजी  चिमूर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा च्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा व उत्कृष्ट समाज कार्य करनाऱ्या तेली समाज बांधवांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटक मा. खा. रामदासजी तडस साहेब, बळवंतरावजी मोटघरे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, प्रा. रमेश पिसे, अजय वैरागडे, अतुल वंदिले,सौ.सोनलताई देवतळे, सौ.छबुताई वैरागडे, श्रीहरी सातपुते आणि मोठया संख्येने चंद्रपुर चिमूर तेली समाज बांधव उपस्थीत होते

Sant santaji jagnade maharaj punyatithi Chimur Chandrapur

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध