वधु - वर फॉर्म

ठाणे तेली समाज हिंदु नववर्ष स्वागत शोभा यात्रा

20 February 2018 Teli samaj 3 views

     ठाणे महानगर तेली समाज श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान, ठाणे. श्री संताजी भगिनी मंच, ठाणे. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, ठाणे विभाग. श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे. गुप्ता एकता संस्था, ठाणे. भारतीय तैलीक साहु-राठोड महासभा. श्री संताजी तेली समाज उत्कर्ष मंडळ, मुंब्रा. ,

       रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्था. समस्त समाज बंधु- भगिनींना कळविण्यात येत आहे की, सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आपण “गुढीपाडवा” चैत्र शुद्ध प्रतिपदा, रविवार दिनांक १८ मार्च २०१८ रोजी सकाळी ६.३० वाजता. स्थळ : तलावपाळी, चिंतामणी ज्वेलर्स समोर, जांभळी नाका, ठाणे येथे “नववर्ष स्वागत शोभायात्रेत” समस्त समाजाच्या वतीने सहभागी होत आहोत.

        विशेष म्हणजे मागील तीन वर्षापासून आपण सहभागी होत आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने तिन्ही वर्षी चित्ररथ, शोभायात्रेत विशेष लक्षवेधी ठरले होते. यावर्षी आपण “सौर ऊर्जा वापर व ऊर्जा संवर्धन” हा चित्ररथ तयार करणार आहोत. सदर शोभायात्रेस समस्त तेली समाज बंधु-भगिनींचा सहभाग व हातभार लागावा असे आपणास विनम्र आवाहन करीत आहोत.मागील वर्षी अनेकांनी यथाशक्ती योगदान दिले त्या सर्वांचे आयोजक/ समाज बांधव आभारी आहोत. धन्यवाद..!

उत्सव समिती हिंदू नववर्ष स्वागत शोभा यात्रा, तेली समाज, ठाणे

सौ. राजश्री सुरेश ढवळे, उत्सव अध्यक्षा, श्री. कमलाकर विठोबा शेलार, उत्सव कार्याध्यक्ष, श्री. विलास निवृत्ती घोंगते, उत्सव समन्वय -सचिव 

कार्यकारी मंडळे

संदीप गबाजी तेली,  गजानन शिंदे, हेमंत राऊत,  मधुकर चौधरी, एकनाथ तेली (सर), राजेंद्र ढवळे, सुरेश ढवळे, नितीन वाव्हळ, रमेश बोरसे, सुनिल झगडे,  देविदास वाव्हळ, प्रमोद चौधरी, राम जाधव, ज्ञानेश्वर बारस्कर, अरुण कर्षे, संतोष मोहाळे , सचिन कर्डीले, रघुनाथ चौधरी, संजीव चौधरी मनोहर चौधरी, श्री.भालचंद्र रहाटे श्री.किरण चौधरी श्री.गुलाब चौधरी श्री. राममुरत गुप्ता, श्री. अशोक गुप्ता

आमचे प्रेरणास्थान

मा. श्री. गबाजी भाऊराव तेली, मा. श्री. रामनारायण साहू, मा. कै. हरिश्चंद्र वैरागी (बापू), मा. श्री. निवृत्ती हरिभाऊ घोंगते, मा. कै. भालचंद्र कृष्णाजी वैरागी, मा. कै. दत्तात्रय जाधव मा. श्री. आत्माराम महाडीक, मा. कै. बाबुराम गुप्ता, मा. कै. मधुकर चौधरी (भोत) मा. श्री. गजानन महाडीक

मार्गदर्शक

मा, कै. चंद्रकांत हजारे, सौ. पुष्पाताई भगवान बोरसे, श्री. सुनिल भगवंतराव चौधरी, श्री. मुकुंदराव अमृतराव चौधरी, श्री. संदीप गबाजी तेली, श्री. अनंत बुधाजी तेली, श्री.महेश नामदेव चौधरी, श्री. प्रदिप भालचंद्र वैरागी, डॉ. विजय नामदेव पवार, श्री. एस.पी. गुप्ता, श्री. जयवंत गंगाराम रसाळ,  श्री. रघुनाथ मोतीराम चौधरी

स्वागत समिती

श्री. एकनाथ तेली सर (प्रमुख), सौ. सिमा चौधरी, श्रीमती ताराबाई चौधरी, सौ. जयश्री घोंगते, सौ. संगिता वाव्हळ, सौ. सीमा ढवळे, सौ. नेत्रा बारस्कर, सौ. सरोज जाधव, सौ. कल्पना सं. तेली, श्री. अनंत राऊत, श्री. दिनेश किर्वे, सौ.कल्पना एकनाथ तेली, श्री. रमेश गुप्ता, श्री. विनायक तार्लेकर

भजन मंडळ समिती

श्री. राजेंद्र सावंत (प्रमुख), श्री. सुनिल झगडे, श्री. रमेश बोरसे, सौ. साक्षी उबाळे, सौ.सुलोचना रहाटे, सौ. नग्नता शिंदे, श्री. विजय ढवळे, कु. वरद राजेंद्र सावंत, श्री. संतोष बाबु दळवी, श्री. राजेश झगडे, श्री. प्रभाकर झगडे, कु. आयुष झगडे

सजीवट समिती  

श्री. प्रमोद चौधरी (प्रमुख), श्री. सुरेश ढवळे, श्री. देविदास वाव्हळ, श्री. मनोहर चौधरी, श्री. राजेंद्र महाडिक, श्री. ऋचीकेत सावंत, श्री. वैभव झगडे, श्री. सचिन कले, श्री. पंकज घोंगते, श्री. हर्षद ढवळे, श्री. प्रथमेश खोडणकर

व्यवस्थापन समिती

श्री. गजानन शिंदे (प्रमुख), श्री.नितीन वाव्हळ, श्री.अश्विन चौधरी, श्री.सतिश मोहळे, श्री. सागर ढवळे, श्री.तुकाराम वाव्हळ, श्री. राजेश थोरात, सौ. सुषमा वाव्हळ, सौ. सुषमा रसाळ, सौ. स्मिता लांजेकर श्री.आनंदा चौधरी (मिरा रोड), सौ.स्मिता झगडे, श्री.दयानंद तेली, सौ.मालती जगनाडे (भांडुप),श्री.आशिष रहाटे

अल्पोपहार समिती

श्री. राजेंद्र ढवळे (प्रमुख), श्री. मधुकर चौधरी, श्री. राम जाधव, श्री. नितिन रहाटे, श्री. विशाल ढवळे,सौ. कोमल ढवळे, श्री. अरुण कर्वे, सौ. श्रध्दा महाडिक

निधी संकलन समिती

श्री. नितीन वाव्हळ (प्रमुख), श्री. रमेश बोरसे (ऐरोली), श्री.संजीव चौधरी, श्री.रघुनाथ चौधरी, श्री.संतोष रहाटे, श्री सीमा चौधरी, सौ.अल्पा खेत्री

प्रसिध्दी समिती श्री. शैलेश चौधरी (प्रमुख), श्री. हेमंत राऊत, श्री. सचिन देशमाने, श्री. ज्ञानेश्वर बारस्कर, श्री. किशोर जाधव, सौ. स्वप्नाली ढवळे, श्री. नितीन जाधव

Thane Teli Samaj hindu navwarsh swagat shobha yatra

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Akola Yuvak Sangha Swayamrojgar Margdarshan Shibir