वधू - वर फॉर्म

नागपूर तेली समाज मेळावा

21 February 2018 Teli samaj 204 views

          तेली समाज सत्कार समारंभ, नियुक्ती पत्र वाटप व तेली समाज बांधवांचा मेळावा रविवार, दि. 28/11/2018 रोजी दुपारी 12 वाजता प्रगती सभागृह, क्रीडा चौक, हुनमान नगर, ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालयासमोर, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

           कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या मा. श्रीमती विजयाताई मारोतकर, कवियत्री, लेखिका व प्रबोधनकार ह्या रहातील तर उद्घाटक मा. आ. श्री. कृष्णाजी खोपडे, पूर्व नागपूर आहेत. सत्कारमूर्ती मा. श्रीमती ममताजी साहू, राष्ट्रीय अध्यक्ष महिला प्रकोष्ठ अ.भा. तै.सा. महासभा महिला आयोग सदस्य छत्तीसगढ प्रदेश, मा. अक्षय विनोद वाटणकर, रणजी ट्रॉफी (विदर्भ) विजेता, मा. श्री. बाबुरावजी वंजारी, अध्यक्ष तेली समाज सभा, मा. श्री. चंद्रकांतजी (चंदु) मेहर, कोषाध्यक्ष तेली समाज सभा, मा. श्री. सुभाषजी घाटे, राष्ट्रीय युवा अप्पर महासचिव अ.भा. तै. सा. महासभा (युवा प्रकोष्ठ), मा. श्री. सचिन घोडे अध्यक्ष निस्वार्थ अखंड फाउंडेशन, मा. श्री. राजेश चांदेवार, तालुका अध्यक्ष देवरी वि. ते. महासंघ, मा. सौ. स्वातीताई काटोले, महिला प्रमुख तेली समाज सभा नागपूर, मा. सौ. सविताताई कुल्लरकर, सहसचिव तेली समाज सभा नागपूर, मा. डॉ. सौ. पुजाताई धांडे, समाजसेविका इत्यादी असतील.

        प्रमुख उपस्थिती मा.श्री. कृष्णरावजी हिंगणकर, कोषाध्यक्ष- अ.भा.तैलीक साहु महासभा,  मा.श्री. सुरेशजी वाघमारे, माजी खासदार मा.श्री. उमेशजी शाहु, राष्ट्रीय अध्यक्ष - अ.भा.सा.वैश्य महा. वि.स, नवी दिल्ली, मा.श्री. शेखरजी सावरबांधे, माजी उपमहापौर मा.श्री. रमेशजी गिरडे, अध्यक्ष-जवाहर विद्यार्थी गृह, मा.श्री. शंकररावजी भुते, सचिव-जवाहर विद्यार्थी गृह मा.श्री. रामुजी वानखेडे, अध्यक्ष -तेली समाज सामुहिक विवाह समिती, नागपूर मा.श्री. विनायकराव तुपकर, उपाध्यक्ष-तेली समाज सामुहिक विवाह समिती, नागपूर, मा.श्री. अरुणजी टिकले, संचालक-गांधीबाग सहकारी बँक लि. मा.श्री. ईश्वरजी बाळबुधे, सहसचिव-म.प्रांतिक तेली समाज महासभा मा.श्री. विनोदजी टिकले, सचिव-प्रगती को-ऑप.हाऊसिंग सोसा. मा.श्री. राजेंद्रजी घाटे, अध्यक्ष-नागपूर जिल्हा पत संस्था फेडरेशन मा.श्री. रविंद्रजी सातपुते, उपाध्यक्ष-नागपूर जिल्हा पत संस्था फेडरेशन, मा.श्री. दिपकजी वाडीभस्मे, सभापती-लकड्गंज झोन क्र.8 मा.सौ.रेखाताई राजु साकोरे, सभापती-नेहरुनगर झोन क्र.5 मा.श्री. संजयजी महाकाळकर, नगरसेवक-प्रभाग क्र.30 मा.श्री. नितिनजी साठवणे, नगरसेवक-प्रभाग क्र.21 मा.सौ. मनिषाताई धावडे, नगरसेविका-प्रभाग क्र.23 मा.सौ. समिताताई चकोले, नगरसेविका-प्रभाग क्र.26 मा.सौ. भारतीताई बुंडे, नगरसेविका-प्रभाग क्र.33  मा.सौ. शितलताई कामडी, नगरसेविका-प्रभाग क्र.31 मा.सौ. मंगलाताई गवरे, नगरसेविका-प्रभाग क्र.28 मा.सौ. कल्पनाताई कुंभलकर, नगरसेविका-प्रभाग क्र.32 मा.सौ. अभिरुचीताई राजगिरे, नगरसेविका-प्रभाग क्र.5

विनित  महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी संताजी नवयुवक मंडळ, महाराष्ट्र संताजी नारीशक्ती मंडळ, महाराष्ट्र

Nagpur Teli Samaj melava

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story