वधु - वर फॉर्म

विदर्भ तेली समाज वधू-वर परिचय मेळावा फॉर्म 

30 January 2018 Teli samaj 3 views

     विदर्भ तेली समाज वधू-वर परिचय मेळावा फॉर्म मुंबई,  विदर्भ तेली समजोन्नती मंउहातर्फे राज्य स्तरीय तेली समाजाची वुध वर पुस्तिका रविवार दि. 4 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 9.00 वा. ते 5 वाजेपर्यंत दत्तात्रय हॉल, स्एशनरोड, टोपीवाला मॉल जवळ, (पश्चिम) मुंबई 400104 येथे प्रकाशित करण्यात येत आहे. वधु वर पालकांनी वुध-वरांची माहिती खालील फॉर्म भरून मंडळाकडे देण्यात यावा. 

Vidarbha Teli Samaj vadhu var parichay melava Form

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi