वधू - वर फॉर्म

दिंडोरी खेडगाव तेली समाज मूक मोर्चा

23 February 2018 jalgaon teli samaj 129 views

     दिंडोरी खेडगाव   येथे समस्त तेली समाज बांधव ,संताजी युवक प्रतिष्टान,संताजी महिला मंडळ यांच्या उपस्तीत धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे तेली समाज्याचा पाच वर्षीय बालिकेवर एका नराधमाणे अत्याचार केला याच्या निषेधार्थ खेडगाव येथे मूक मोर्चा काढून खेडगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले या प्रसंगी तेली समाज बांधव, जेष्ठ, महिला, युवक, युवती यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

Dindori Khedgaon Teli Samaj Muk Morcha

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक