वधू - वर फॉर्म

यवतमाळ तेली समाजाचा दोंडाई आत्‍याचार प्रकरणी निषेध

24 February 2018 Teli samaj 120 views

        श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ तेली समाज यांनी (दोंडाई) धुळे तेली समाजातील लहान चिमुकली वर झालेल्या आत्‍याचार बलात्कार प्रकरणी निषेध नोंदवत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले त्या वेळेस संताजी शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष श्री दिपकजी शिरभाते सचिव महेश ढोले तसेच सहसचिव श्री चंद्रशेखरजी मोहरकर तसेच समाजसेवक श्री महेशभाऊ ढवळे व आणखी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Yavatmal Teli Samaj protest against Dondaicha rape case

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History