वधु - वर फॉर्म

दोंडाईचा अत्याचाराचा घोटी तेली समाजाच्या वतीने जाहीर निषेध

25 February 2018 Teli samaj 1 views

           घोटी यथे तेली समाजाच्या वतीने दोंडाईचा येथे एका नराधम समाजकंटकाने 6 वर्षाच्या एका  अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केला. त्याचा जाहीर निषेध करत त्या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी व पिडीत चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा घोटी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले. समस्त तिळवण तेली समाज घोटी व इगतपुरी तालुका श्री संताजी युवक मित्र मंडळ घोटी इत्‍‍‍‍‍‍यादी

Teli Samaj Ghoti Protest over Rape incident

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

maa Karma Devi jayanti maha aarti Bemetara Sahu samaj