वधु - वर फॉर्म

वणी तेली समाज मूक मोर्चा

25 February 2018 Teli samaj 4 views

       यवतमाळ  दि 22 फेब्रुवारी 2018 रोजी वणी येथे वणी तेली समाजाच्या वतीने दोंडाईचा जि. धुळे येथे 8 फेब्रुवारी रोजी एका नराधम समाजकंटकाने 6 वर्षाच्या एका अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केला.त्याचा जाहीर निषेध करत त्या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी व पिडीत चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा व तिच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे म्हणुन मा पोलीस निरीक्षक यांना  मूक मोर्चा द्वारे निवेदन देण्यात आले.

Yavatmal Wani Teli samaj Muk Morcha

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar