वधू - वर फॉर्म

तळेगाव दाभाडे तेली समाज श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी

30 January 2018 sant santaji maharaj jagnade 115 views

         श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव दाभाडे शहर तेली समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले सकाळी 7.00 वा. श्री. संताजी महाराज प्रतिमा व गाथा पूजन विठ्ठल मंदिर तळेगाव दाभाडे येथे श्री. संजय कसाबी यांच्या हस्ते. सकाळी 8.30 वा. प्रतिमा  पूजन मारुती मंदिर येथे. सकाळी 10.00 वा. सौ. तानुजाताई पोपट जगनाडे (मा. नगरसेविका त दा न प) यांच्यातर्फे मोफत बससेवा सुदुंबरे येथे जाण्यासाठी केली होती.


        यावेळी प्रदीप टेकवडे, सुजित लोखंडे, कमलाकर क्षीरसागर, अण्णा करपे, मंदार कसाबी, बाळा कसाबी, संदीप पिंगळे, कमलाकर कसाबी, योगेश कसाबी, नंदकुमार किरवे, संजय बारमुख, मामा बारमुख, सुरेश बारमुख, मिनींनाथ खोंड, तसेच तेली समाज महिला मंडळ अध्यक्षा सौ सुनंदा क्षीरसागर, दीप्ती कसाबी, प्राची लोखंडे, यमुना लोखंडे, फुलाबाई कसाबी, सपना कसाबी, शकुंतला कसाबी, व सर्व महिला उपस्थित होते.

Talegaon Dhabhade Teli Samaj Shri sant santaji maharaj punyatithi

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Delhi Sahu Rathore samaj yuvak yuvati parichay sammelan & pratibha samman samaroh