वधू - वर फॉर्म

तेली समाज विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रम संताजी प्रतिष्ठान नगररोड

31 January 2018 sant santaji maharaj jagnade 94 views

           पुण्‍ाे  - श्री संताजी प्रतिष्ठान नगररोड तर्फे तेली समाजातील १० वी, १२ वी पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा दि.२८.०१.२०१८ रोजी सत्कार समारंभाचा कार्यक्रम अनुसया हॉल चंदननगर येथे पार पडला त्या प्रसंगी मा. श्री. बापूसाहेब पठारे, मा. आमदार, वडगाव शेरी, विधानसभा, सौ. वसुंधराताई उबाळे, सरपंच, ग्रामपंचायत वाघोली, श्री. शिवदास उबाळे, सदस्य ग्रामपंचायत वाघोली श्री. घनश्यामशेठ वाळूजकर, अध्यक्ष, तिळवण तेली समाज पुणे सौ. मिनाक्षीताई मखामले, मा. नगरसेविका पुणे म.न.पा. श्री. रोहिदास उबाळे, उत्सव अध्यक्ष, सुदंबरे संस्था, श्री. प्रविण बारमुख विश्वस्त श्री. दिपक रत्नपारखी, सरपंच कवठे (येमाई) श्री. रविंद्र शेलार मुख्य सचिव, श्री. सुनिल रत्नपारखी, कोषाध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. पंडित पिंगळे, त्याचबरोबर सौ वसुंधराताई उबाळे सरपंच वाघोली व श्री. शिवदास उबाळे, सदस्य ग्रामपंचायत वाघोली व उत्सव अध्यक्ष श्री. रोहिदास उबाळे यांचाही सत्कार मा. आमदार श्री.बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते पार पडला.

Teli Samaj Vidyarthi gun gaurav Santaji Pratishthan Nagar Road

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History