Bride / Groom Form

शहापुर तेली समाज संताजी महाराज जगनाडे पुण्‍‍‍‍यतिथी महोत्‍सव 2018

18 March 2018 sant santaji maharaj jagnade 71 views

         तेली समाजातील थोर विभूती भक्तराज श्री संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी महोत्सव रविवार दि.4/03/18 रोजी साजरा करण्याचे योजिले आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित राहून हा महोत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे हि आपणांस सर्वास विनंती करण्‍यात आलेली आहे.

        श्री संताजी महाराज जगनाडे सेवा मंडळ, शहापुर तालुका  कार्यालय - श्री समर्थनगर, (झगड़े नगर ) सरकारी गोडाऊन समोर ,शहापुर, जि.ठाणे श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी महोत्सव - २०१८ संस्थापक अध्यक्ष- स्व.अरविंद गोविंद झगडे

Shahapur Teli Samaj Sant Santaji Maharaj Jagnade mahotsav

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Muslim Teli Samaj Lakdi Ghana