वधू - वर फॉर्म

तेली समाज सेलू तालुका निषेध मोर्चा

18 March 2018 Teli samaj 86 views

          सेलू तालुक्यातील बांधव भगीनींना कळविण्यात येते की दोंडाईचा येथे तेली समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अतीप्रसंगाबद्दल निषेध व्यक्त करण्याकरीता सदर घटनेचा त्वरीत तपास करून पिडीत कुटुंबाला न्याय मिळावा अशा आशयाचे लेखी निवदन मा. उप.जिल्हाधिकारी व मा.तहसीलदार यांचेकडे देण्यासाठी सर्व समाजबांधव भगीनी यांनी दि 22/02/2018 रोजी सकाळी ठिक 10:30 वा  सेलू तहसिल कार्यालय येथे सर्वांनी मोठया संखेने उपस्थित रहावे हि नम्र विनंती
आयोजक-सर्व समाज बांधव  

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar