वधू - वर फॉर्म

नागपुर तेली समाजीची मीटींग

24 February 2018 Teli samaj 96 views

          दिनांक 25.2.2018 रोजी  सायंकाळी 7 वाजता श्री.भोजराजजी घारपेंडे यांच्या निवास स्थानी मुक्काम .भरतवाडा जुनी वस्ती ,हनुमान मंदीर जवळ ,पारडी नागपुर येथे तेली समाजीची मीटींग आयोजीत केली आहे. या मीटींग करीता प्रमुख पाहुणे अखील भारतीय तैलीक साहु महासभा.युवा प्रकोष्ट नई दिल्ली चे राष्ट्रीय अप्पर महामंञी मा. श्री.सुभाषजी घाटे. तसेच  अ.भा.तै.साहु महासभा युवा प्रकोष्ट  चे राष्ट्रीय उपाध्यक्ष. मंगेशजी सातपुते. उपस्थीत राहणार आहे .विनीत.—धर्मेन्द्रजी कारेमोरे पुर्व नागपुर अध्यक्ष,वरीष्ठ उपाध्यक्ष गजुजी डफ,मार्गदर्शक कृष्णाजी कामडी,रुपेशभाऊ तेलमासरे,मनोहर भाऊ साहु आयोजक. - बंटी घनमारे .नागपुर शहर उपाध्यक्ष .महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा युवक आघाडी.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav