वधू - वर फॉर्म

श्री संताजी तेली समाज सेवा मंडळ

01 January 2018 Teli samaj 135 views

    श्री संताजी तेली समाज सेवा मंडळ अप्पर, सुपर, इंदिरानगर, सुखसागर नगर, कोंढवा, बिबवेवाडी, पुणे तर्फे सालाबाद प्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन हळदी कुंकू, तिळवगुळ समारंभ आणि स्नेह भोजन आयोजित करण्यात आलेले आहे. दि. रविवार 4/2/2018 रोजी सायं. 4 ते 9 वाजे पर्यंत , स्थळ हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे सभागृह (गणेश मंच) व्हि. आय.टी. कॉलेज मागे, सुपर बिबवेवाडी 37 येथे. तरी सर्व समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हि विनंती निमंत्रक अध्यक्ष श्री. गणेश रतन पिंगळे, आणि विश्वस्त मंडळ. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj amravati Gun Gaurav sanskritik samaroh