वधू - वर फॉर्म

संत संताजी जगनाडे महाराज नियोजीत सभागृह

31 July 2016 sant santaji maharaj jagnade 134 views

         वायगांव (नि.) ता. जि. वर्धा. येथिल नियोजीत श्री. संत संताजी जगनाडे महाराज नियोजीत सभागृह जागेवरिल काटेरी कुंपना व भुमीपुजन हास्‍ते मा. खा. श्री. रामदासजी तडस, मा. श्री. सुरेशभाऊ वाघमारे , मा. श्री. मिलींदभाऊ भेंडे, मा. श्री. प्रविण काटकर, मा. सौ. ज्योत्स्नाताई मंगरुळकर, मा. श्री. दामोदरराव पाटील, मा. श्री. नमोहरराव घोडखांदे मा. श्री. संभाजी महाकाळकर, मा. श्री. डॉ. प्रदिपजी घोडखांदे, मा. श्री. बाबाराव घोडे, मा. श्री. बाळकृष्णजी मंगरुळकर, मा. सौ. शकुंतलाबाई मंगरुळकर, मा. श्री. केशवराव हिंगे, श्री. नानाजी ढोले श्री. हेमंतभाऊ मंगरुळकर श्री गणेशभाऊ वांदाडे श्री. गणेशभाऊ देवतळे, श्री. गजुभाऊ रेवतकर, व गावातील सर्व समाज बांधव

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History