वधु - वर फॉर्म

श्रीरामपूर तेली समाज मोबाईल डायरी प्रकाशन सोहळा

25 March 2018 Teli samaj 5 views

       श्रीरामपूर तेली समाज श्रीरामपूर तालुका प्रांतिक तेली महासभा भव्य मेळावा श्रीरामपूर तालुका मोबाईल डायरी प्रकाशन सोहळा  मंगळवार दिनांक २७/३/२०१८ रोजी सकाळी 10.00 वा. आयोजित केले आहे,  उद्घाटक - मा.श्री.चंद्रकांतजी वाव्हळ मा.श्री.नानासाहेब जाधव, मा.श्री.बंडूशेठ क्षिरसागर, अध्यक्ष, पुणे विभागीय तैलीक महासभा पश्चिम महाराष्ट्र प्रांतसंघचालक विद्यमान नगराध्यक्ष, येवला नगरपरिषद प्रमुख पाहुणे - मा.श्री.सुधाकरशेठ कवाडे, अ.नगर जिल्हा निरीक्षक मा.श्री.भागवतशेठ लुटे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मा.सौ.विद्याताई कर्पे, अ.नगर महिला जिल्हाध्यक्ष मा.श्री.भरतशेठ सालुंके, सरपंच, ग्रा.पं.बेलापूर बु।।

        प्रमुख उपस्थिती - मा.श्री.संजय पन्हाळे, उत्तर नगर जिल्हा कार्याध्यक्ष मा.श्री.रविंद्र करें, उत्तर नगर जिल्हा सचिव मा.श्री.प्रदिपशेठ कर्पे, उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.शांतारामजी (बापू) काळे, जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.पुरुषोत्तमजी सर्जे, उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब शेजुळ, उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.विलास वालझाडे, उत्तर नगर जिल्हा युवा अध्यक्ष मा.श्री.सोमनाथ बनसोडे, उ.नगर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.नंदकिशोर लुटे, उ.नगर जिल्हा संघटक मा.श्री.निलेश नागले, उत्तर नगर जिल्हा युवा उपाध्यक्ष  तालुका प्रमुख मा.श्री.शाम कर्पे, संगमनेर मा.श्री.रमेश गवळी, कोपरगाव मा.श्री.देविदास साळुके, नेवासा मा.श्री.दत्तात्रय सोनवणे, राहुरी मा.श्री.देविदास शेलार, अकोले मा.श्री.योगेश बनसोडे, राहाता मा.सौ.कल्पना कैलास बनसोडे, महिला तालुका अध्यक्ष मा.सौ.अनिता प्रमोद शेजुळ, तालुका कार्याध्यक्ष

               निमंत्रके श्रीरामपूर तालुका तैलिक महासभा श्रीरामपूर तालुका तैलिक युवक महासभा श्री.चंद्रकांत शेजुळ,अध्यक्ष अॅड.श्री.अनिलराव काळे,कार्याध्यक्ष श्री.अमोल लोखंडे,सचिव श्री.किरण सोनवणे,युवा अध्यक्ष श्री.प्रकाश काळे,युवा उपाध्यक्ष श्री.राजेंद्र सैंदर,बेलापूर शहर अध्यक्ष  विनीत   श्रीरामपूर तालुका प्रांतिक तैलिक महासभा श्रीरामपूर तालुका महिला तैलिक महासभा श्रीरामपूर तालुका युवा तैलिक महासभा बेलापूर शहर तिळवण तेली समाज व युवा मंच श्रीरामपूर शहर तेली समाज व युवा मंच

  ठिकीण- केशव गोविंद मंदिर, व संत जगनाडे महाराज मंदिर, बेलीपूरे बु।।, ता.श्रीरामपूर, जि.अ.नगर

                 श्रीरामपूर तालुका तैलीक महासभा कार्यकारणी  अध्यक्ष श्री. शेजुळ चंद्रकांत बळवंत सचिव श्री. लोखंडे अमोल नामदेव उपाध्यक्ष श्री. रोकडे योगेश बाळासाहेब सह-सचिव श्री. नागले गोकुळ रेवणनाथजी संपर्क प्रमुख श्री. जाधव रविंद्र मच्छिंद्र प्रसिद्धी प्रमुख श्री. शिंदे विजय लक्ष्मण कार्याध्यक्ष श्री. अॅड. काळे अनिल सितारामजी अध्यक्ष श्री. सोनवणे किरण वनदेव उपाध्यक्ष श्री. गायकवाड मनोज गणेश  खजिनदार श्री. नागले यमाजी निवृत्ती संपर्क प्रमुख श्री. कर्ये निलेश सोमनाथ प्रसिद्धी प्रमुख श्री. कर्ये सोमनाथ अशोकराव जिल्हा सचिव श्री. कर्वे रविंद्र भाऊसाहेब कार्याध्यक्ष श्री. काळे प्रकाश शांतीनाथ उपाध्यक्ष श्री. सोनवणे संदिप रघूनाथ सहखजिनदार श्री. लोखंडे दत्तात्रय एकनाथ संपर्क प्रमुख श्री. साळुके विजय सुर्यकांत प्रसिद्धी प्रमुख श्री. जाधव संतोष एकनाथ

                    कार्यकारणी सदस्य  श्री. महापूरे किशोर गोविंदराव श्री. रोकडे गोकुळ लक्ष्मणराव श्री. साबणे अमोल श्री. शेजुळ बाळासाहेब चंद्रकांत श्री. जाधव तुकाराम गोपाळा श्री. नागले मच्छिंद्र वसंतराव श्री. साळुके गणेशजी भागवत श्री. लोखंडे विकेश भानुदास श्री. कटके श्रीरंग पांडुरंग श्री. नागले आनंतकुमार प्रभाकर श्री. क्षिरसागर बापूसाहेब दौलत श्री. रविंद्र प्रभाकर जाधव श्री. राजेंद्र बन्सी सैंदर श्री. महापूरे संतोष जगन्नाथ श्री. केदारी विलासराव संभाजी श्री. जगताप रविंद्र अशोक श्री. सोनवणे अरूण बाबूराव श्री. सुनिल केशवराव शेजुळ

Shrirampur Teli Samaj Mobile Diary Prakashan

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj