वधू - वर फॉर्म

तिवसा तेली समाज धडकला तहसील कार्यलयावर

20 March 2018 Teli samaj 115 views

      तिवसा तालुका तेली समाज धड़कला तहसील कार्यलयावर तिवसा शहरातील अनेक संघटनांनी दिले समर्थन. धुळे जिल्ह्यातील दोन्डाई शहरात नूतन महाविद्यालयत तेली समाजातील 6 वर्षाच्या मुलीवर अत्त्याचार करुण त्या कुटुंबावर दबाव टाकन्याचा निषेधार्त व असा प्रकार कोणत्याच समाजात घडू नये यासाठी तहसीलदार साहेबांना दिले निवेदन. निवेदन देऊनही कार्यवाही करण्यात नाही आली तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची चेतावणी तिवसा तालुक्का तेली समाज व विविध संघटना द्वारे देण्यात आली. लहान मुलींच्याच हाताने निवेदन देऊन एक चांगला आदर्श देण्‍यात आला.

Tiosa Teli Samaj protest against rape

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध