वधु - वर फॉर्म

अकोला तेली समाज मूक मोर्चा

17 March 2018 Teli samaj 3 views

            मूक मोर्चा चलो अकोला. दोंडाईचा येथे तेली समाजाच्या 5 वर्षीय चिमुकली वर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व शाखीय तेली समाजाचा अकोला येथे मूक निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजासाठी नाहीतर आपल्या लेकीसाठी तरी सर्व तेली समाज बांधव आणि युवाशक्ती व मातृशक्ति यांना विनंती आहे की सदर मोर्चात उपस्थित राहावे  स्थळ - क्रिकेट क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, दिनांक २३/०३/२०१८ वेळ  सकाळी १० वाजता आयोजक -  तेली समाज कृती समिती अकोला

Akola teli samaj Muk Morcha

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya