वधू - वर फॉर्म

तेली समाज महिला मंच मुंबई हळदीकुंकू समारंभ व स्नेहसंमेलन

06 February 2018 Teli samaj 116 views

      तेली समाज महिला मंच व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या  विध्यमाने  हळदीकुंकू समारंभ व स्नेहसंमेलन श्री.विलास त्रिंबककर यांच्या निवासस्थानी मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमात मुम्बई , ठाणे , कल्याण , बदलापूर , मुंब्रा , कळवा इत्यादी ठिकाणाहून महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या तद प्रसंगी महिला मंच्या च्या श्रीमती अनिला चौधरी यांनी दोन महत्व पूर्ण महिलांसाठी योजना सांगितल्या 1. तेली समाज निराधार महिला योजना. या योजने अंतर्गत तेली समाजाची सभासद महिला निराधार झाल्यास (कोणीही होऊ नये हिं ईश्वर चरणी प्राथना ) त्या महिलेस या योजने अंतर्गत आर्थिक मद्दत म्हणून रोख रक्कम मंचा कडून देण्यात येईल. 2. बेटी बचाव मोहीम महिला मंचाच्या सभासद कोणत्याहिं महिलेस प्रथम कन्या लाभ झाल्यास त्या महिलेस श्रीमती अनिला चौधरी याज कडून रोख 1001/-रू देण्यात येणार आहेत.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं