वधू - वर फॉर्म

ओबीसी समाजाची वेबसाईट सुरू

06 March 2015 O.B.C. 131 views

     पुणे :- श्री. प्रदिप ढोबळे अध्यक्ष ओबीसी सेवा संघ यांच्या मार्गदर्शनातुन ओबीसी समाजाचा इतिहास, शासकीय आदेश, समस्या यांचा वेध घेणारी  www.ObcSevaSangh.com  वेबसाईट सुरू करण्यात आली सदर वेबसाईटचे उद्घाटन माजी नायब तहसिलदार श्री. बाळासोा अंबिके, उपाध्यक्ष ओबीसी महासभा महाराष्ट्र यांच्या हास्ते झाले. यावेळी सर्वश्री सतीश शिरसाठ, पुणे विद्यापठ, रमेश भोज, अध्यक्ष पुणे जिल्हा, संदिप थोरात, कार्याध्यक्ष पुणे जिल्हा, संतोष राऊत अध्यक्ष हवेली तालुका सुरज शेजवळ, अध्यक्ष रा. कॉं. ओबीसी सेल वडगाव शेरी मतदार संघ, मोहन देशमाने उपाध्यक्ष महाराष्ट्र यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अभिजित देशमाने यांनी मानले .

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story