वधू - वर फॉर्म

नांदेड तेली समाज वधु-वर परिचय मेळावा

24 March 2018 teli samaj vadhu var melava 87 views

         नांदेड  तेली समाज उदरनिर्वाहासाठी विखुरलेला आहे. परिणामी कुटुंबप्रमुखाला आपल्या पाल्यांना मनासारखा जोडीदार  शोधण्यासाठी भटकंती करावी  लागत आहे. यामध्ये वेळ आणि पैशाचाही अपव्यय होतो. त्यासाठी तेली समाजातर्फे राज्यस्तरीय उपवधु- उपवर परिचय मेळावा येथील पावडे मंगल कार्यालयात ३० मार्च रोजी हा मेळावा होत आहे. तेली समाजातील नागरिकांनी आपल्या उपवधु- वरांसह मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आयोजकांतर्फे कळविले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia