वधू - वर फॉर्म

उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक

24 March 2018 Teli samaj 83 views

          उस्मानाबाद - जिल्हा तेली समाजाची बांधवाची बैठक दिनांक २४ तारखेला शासकिय विश्राम गृह येथे होणार आहे. हि बैठक जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके जिल्हा सचिव अँड विशाल साखरे कोषाध्यक्ष महादेव मेंगले कार्यकारणी सदस्य लक्ष्मन निर्मळे,राजाभाऊ देशमाने, मंगेश जवादे,रमेश साखरे,महादेव राऊत यांच्या उपस्थितीत बैठकिचे नियोजन करण्यात आले या बैठकित संघटना स्थापन झाल्यापासुन केलेल्या कामाचा आढावा मांडणे , तालुका निहाय केलेली कार्यकारणी समाज बांधवांना समोर ठेवणे आत्ता प्रयंत केलेल्या जणगननेची माहिती ठेवणे व पुढिल दिशा ठरविण्यासाठी हि बैठक आयोजीत करण्यात आले आहे तसेच तेली समाज ईट वाशी तालुक्याची कार्यकारणी जाहिर करण्यात येणार आहे तरी समाज बांधवांनी या बैठकिस उपस्थितीत रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध