वधू - वर फॉर्म

तेली समाज हितवर्धक मंडळ मुंबई  हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ

10 February 2018 Teli samaj 94 views

     आमंत्रण  दरवर्षी प्रमाणे यंदाही  तेली समाज  हितवर्धक मंडळाने परिसरातील  महिलांसाठी  हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी ठिक 4:00 वाजता आयोजित  केला आहे.  परिसरातील सर्व समाज भगिनींनी आवर्जून उपस्थित राहुन  कार्यक्रमाची शोभा  वाढवावी विनंती  तेली समाज हितवर्धक मंडळ मुंबई  च्‍या आयोजका कंडून करण्‍़यात आलेली आहे. 

        तेली समाज भवन,पिझा हट गल्ली,डी मार्ट ,महापालिका मैदान,पावनधामजवळ महावीर नगर, कांदिवली (प) मुंबई ६७.  सौ. वैशाली  तिवरेकर शिक्षण  प्रमुख, तेली समाज हितवर्धक मंडळ.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठक मै श्री विजय चौधरी प्रदेशाध्‍यक्ष भजपा