वधू - वर फॉर्म

भंडारा तेली समाज जनजागृती कार्यक्रम

07 April 2018 Teli samaj 157 views

           संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र संताजी नारी शक्ती द्वारा संचालित संताजी नवयुवक मंडळ भंडारा तेली समाज पंचकमेटी सभागृह शुक्रवारी पेठ येथे समाजा मध्ये जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला. संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाषजी घाटे यांचा नेतृत्वात उपस्थित मान्यवर - तेली समाज पंचकमेटी चे अध्यक्ष श्री. बाळूजी सेलोकर, उपाध्यक्ष श्री. सुरेश धुरवे, सचिव श्री. जयराम जी ठोसरे, सौ. साजन ताई साठवने, सौ. मंजू ताई कारेमोरे, सौ. शिला ताई बांगळकर, सौ. विद्या मदनकर, सौ.धनश्री ताई ईटनकर, सौ.अलका घाटे, संताजी नवयुवक मंडळ भंडारा चे सर्व संताजीभक्त, तिलक भाऊ बालपांडे, कोमल भाऊ कळंबे, उत्तम भाऊ साकुरे, सोमेश्वर (मामा)मदनकर, शेखर भाऊ साठवणे, बी. आर. वंजारी (सर), गोपाल भाऊ लांजेवार, नितिन भाऊ पडोळे, सुरेश भाऊ धुर्वे, देवा भाऊ गायधने आणि नागपूर चे संताजीभक्त मंगेश दादा सातपुते कृष्णा दादा कामडी दिनेश दादा मसके राजू भाऊ झाडे निलेश भाऊ चांदेकर राकेश भाऊ ईखार रूपेश भाऊ कांबळे आणि मी श्रावण नागुलकर आणि भंडार्यातील सर्व संताजी भक्त उपस्थित होते.

Bhandara Teli Samaj Janajagruti Karyakram

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran