वधू - वर फॉर्म

नागपुर तेली समाज तेलीपुरा येरखेडा

02 April 2018 sant santaji maharaj jagnade 117 views

                  हनुमान जयंती निमित्त तेलीपुरा येरखेडा नागपुर येथे तेली समाजा तर्फे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम करण्‍‍‍‍यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुने श्री सुभाषभाऊ घाटे (राष्ट्रीय अप्पर महामंत्री युवा प्रकोष्ठ नई दिल्ली, श्री मंगेशभाऊ सातपुते (राष्ट्रीय उपाध्यक्ष ),  झाडे जी , मोहनभाऊ माकडे ( माजी सरपंच भिलगाँव ) उपस्थित होते. या मान्यवरांनी संताजी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करन्यात आले. आनी या वेळेस उपस्थित तेलिपुरा येथिल यूवक, गजानन तीरपुडे ( सदस्य ग्राम पंचायत येरखेडा ), अविनाश नाटकर, चंद्रकांत गवते, जाँनी भस्मे, विजय भस्मे, दादुभाऊ भस्मे, सामेश्वर वंजारी, नरेंद्र भोंगाडे, सोमेश्वर पाहुने, महेश सावरकर, निखिल देशमुख, पंकज लेंडे, राहुल थोटे, अमीत वाडिभस्मे, कुनाल गभने, शुभम वाडिभस्मे व समस्त युवक नागपुर तेलीपुरा येरखेडा.

Nagpur Teli Samaj Yerkheda telipura

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu