वधु - वर फॉर्म

चंद्रपूर तेली तर्फे निषेध निवेदन

01 March 2018 Teli samaj 21 views

      दोंडाईचा येथे घडलेली अत्यन्त निर्दयी घटना तेली समाजाची एका 5 वर्षाची अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध करत अत्यन्त संताप जनक समोर आलेली आहे. चंद्रपूर तेली समाजाच्या वतीने आज निवेदन देऊन निषेध नोंदविला व आरोपींना केलेल्या निंदनिय कृत्याची कठीण शिक्षा देण्यात यावी या स्वरूपाचे निवेदन देण्यात आले. यावेळी तेली समाजातील संपूर्ण बांधव व भगिनी उपस्थित होत्‍या. 

Chandrapur Teil Samaj protest against rape

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध