वधु - वर फॉर्म

निफाड तेली समाजा तर्फे निषेध निवेदन

28 February 2018 Teli samaj 10 views

    "मानवतेला काळिमा लावणारी घटना" धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील तेली समाज्याच्या ५ वर्षीय बालिकेवर एका समाज कंटकाने केलेल्या बालात्काराच्या निषेधार्थ निफाड शहर तेली समाज्याच्या वतीने व इतरही समाज बांधवांच्या वतीने निफाड तहसील कार्यालयला निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. गुन्हेगाराला कडक शिक्षा द्यावी व वेळेतच ह्या गुन्ह्याची नोंद व योग्य ती कारवाई करावी आशी मागणी निफाड तेली समाज बांधवा तर्फे करण्‍यात आली.  

Niphad Teli Samaj protest

Niphad Teli Samaj protest protest against rape

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj