वधू - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा ठाणे वतीने अमानुष बलात्काराचा तीव्र निषेध

25 February 2018 Teli samaj 119 views

     ठाणे: (कल्याण) आज बुधवार दि.२१ फेब्रुवारी दुपारी ४:०० वा. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,ठाणे विभागातर्फे ठाणे विभागाध्यक्ष श्री सुनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी यांना, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे. "धुळे जिल्ह्यातील दोंडाईचे येथे समाजाच्या नाबालिग कन्येवर झालेल्या अमानुष बलात्काराचा तीव्र निषेध व्यक्त करणारे व नराधमांना अटक करावी या आशयाचे निवेदन सादर करण्यात आले."

     सदर निवेदन सादर करतांना श्री सुनिलभाऊ चौधरींसोबत ठाणे विभागीय सचिव श्री नरेंद्रजी सुर्यवंशी, युवाध्यक्ष श्री शशिकांत चौधरी, महिलाध्यक्ष सौ. पुष्पाताई बोरसे, उपाध्यक्ष श्री जयवंतजी रसाळ, ठाणे महानगराध्यक्ष श्री संदीपजी तेली,पालघर जिल्हाध्यक्ष श्री भगवान बोरसे,नवीमुंबई तर्फे श्री किरण आंब्रे, श्री.संदीप कोरडे,कल्याण महानगराध्यक्ष श्री बबनजी काळे, शहापुरचे श्री विनोदजी कदम, कल्याणचे अध्यक्ष श्री मुकुंद चौधरी, श्री सतिश चौधरी, श्री रमेश दुर्गुडे, श्री अरूण चौधरी, श्री सुजित रसाळ, एकनाथ तेली, विनोद चौधरी, अशोक गुप्ता, एसपी, श्री सावंत, सौ.सीमा चौधरी, आंबेरकर, अश्वीन चौधरी, विलास घोंगते, स्मिता झगडे, सुनिल झगडे, उषा पवार, कल्पना चौधरी, दिपक जाधव, ताराबाई चौधरी, रहाटे,ढवळे, प्रमोद चौधरी, हेमंत राऊत, शिंदे, जाधव व अनेक समाज बंधू भगिनी उपस्थित होते..

Maharashtra Prantik Tailik mahasabha protest Against Rape case

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज को बदनाम आपमानीत करने का नया षंडयंत्र ? कोल्हू / तेल घाणा की सच्चाई क्या है ? | Teli Samaj