Bride / Groom Form

राठोड तेली युवा सेना चांदूर बाजार मिटिंग

25 February 2018 Teli samaj 110 views

        राठोड तेली समाज युवा सेना चांदूर बाजार दिनांक १७/२/२0१8 रोजी श्री संत संताजी महाराज जगनाडे सस्थान चांदुर बाजार येथे राठोड तेली समाज युवा सेनेची मिटिंग घेण्यात आली त्या मध्ये राठोड तेली समाज युवा सेनेची पदाधिकारी व समाज बांधवांच्या सुचने प्रमाणे नियुक्ती करण्यात आली त्या मध्ये श्री विशाल के झगडे शहर अध्‍‍‍‍‍यक्ष यांची निवड करण्यात आली तसेच श्री आकाश अ तिखिले यांची सचिव व शहर उपाध्यक्ष म्हणून श्री चेतन र वाठोड यांची निवड करण्यात आली सर्व नियुक्ती पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा,,,, राठोड तेली युवा सेना व वैभव तिखिले चांदुर बाजार

Rathod teli samaj Chandurbazar Yuva sena meeting

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठक मै श्री विजय चौधरी प्रदेशाध्‍यक्ष भजपा