वधू - वर फॉर्म

तेली समाज रावेर तर्फे तहसीलदार श्री ढगे साहेब यांना निवेदन

23 February 2018 Teli samaj 93 views

       दिनांक.8 फेब्रुवारी रोजी .दोंडाईचा जिल्हा धुळे शहरातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मुख्य आरोपीस अटक करण्यात यावी या मागणीसाठी  समस्त तेली समाज रावेर तर्फे रावेर तहसीलदार श्री ढगे साहेब यांना निवेदन देण्यात आले

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj