वधू - वर फॉर्म

तेली समाज आयोजित महा मुक मोर्चा

23 February 2018 Teli samaj 105 views

    तेली समाज आयोजित गुरूवार दिनांक 8 मार्च 2018 दोंडाईचा येथील अमानवीय घटने बद्दल महा मुक मोर्चा.  5 वर्षाची आपली लेक लैगिंक अत्‍याचार  विरूद्ध-आक्राेश.  मोर्चा ची सुरूवात ठिकाण  श्री  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आग्रा रोड,  मनोहर टॉकीज,  धुळे. 

         दोंडाईचा येथे एका 5 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर नराधमांनि लैंगिक अत्याचार केला. ह्या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना अटक करुन कड़क शासन झाले पाहिजे ह्यासाठी  08 मार्च 2018 वार - गुरूवार रोजी धुळे जिल्हा स्तरीय मूक मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व जाती धर्मातील नागरिकांना, महिलांना ,अबालवृद्धना तसेच सर्व मित्र मंडळ, सामजिक संघटनेचे सदस्याना आवाहन करण्यात येते की सर्व्यानि ह्या मूक मोर्च्यात सहभागी होऊन निषेध नोंदवावा आणि लहान चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे यावे. ही विनंती.  

Teli Samaj Ayojit Muk Morcha

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia